कै.वैद्य बिंदुमाधव कट्टी पुण्यस्मरण दिनानिमित्त
अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान आयोजित चरक ऊहन २०२६
अखण्ड-मण्डलाकारं
व्याप्तं येन चराचरम् |
तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरवे नमः ||

जेष्ठगुरु म्हणून प्रसिद्ध कै.वैद्य बिन्दुमाधव कट्टी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारे
“चरक ऊहन” आणि “निबंध स्पर्धेचा निकाल”
दिनांक :- २६ एप्रिल २०२६
वेळ :- दुपारी २ ते ५
माध्यम – मराठी/ हिंदी
प्रमुख आचार्य :- वैद्य अनंत धर्माधिकारी
-: प्रमुख वक्ते :-
प्रथम वक्ते – वैद्य अनय डावरे
विषय – त्वचारोगावरील आपत्कालीन चिकित्सा
(Fungal Infection आयुर्वेदीय चिकित्सा आणि Emergency Management in Skin Diseases)
प्रथम वक्ते – वैद्य अनिल बनसोडे
विषय – मूत्रवहस्रोतस महाकषाय विचार (Successful Case study)
समारोप तथा बक्षीस वितरण समारंभ
हा कार्यक्रम विनामूल्य आहे. नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणी साठी gform भरावा. नोंदणीशिवाय प्रवेश नाही.
https://forms.gle/GE8Fty2imMaSiXms8
वैद्य आणि विद्यार्थी यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती
मर्यादित जागा उपलब्ध. स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध नाही.
-: स्थळ :-
धन्वंतरी सभागृह, एरंडवणे, पुणे
-:संपर्क:-
वैद्य अर्चना हलंदे – 9011092916
सानिका गोलपकर – 9423293886
पीयूष कदम –7709621753
चरक ऊहन photo Gallery