कै.वैद्य बिंदुमाधव कट्टी पुण्यस्मरण दिनानिमित्त
अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान
आयोजित
चरक ऊहन २०२४
जेष्ठगुरु म्हणून प्रसिद्ध कै.वैद्य बिन्दुमाधव कट्टी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारे
“चरक ऊहन” आणि “निबंध स्पर्धेचा निकाल”
दिनांक :- २८ एप्रिल २०२४
वेळ :- सकाळी ९ ते सायं ५
विषय :- शोधन उपक्रम – वमन विचार
माध्यम – मराठी/ हिंदी
प्रमुख आचार्य :- वैद्य अनंत धर्माधिकारी
परिसंवाद रूपरेषा
२८ एप्रिल २०२४ (रविवार)
सकाळी ८ ते ९
नोंदणी, न्याहारी, चहा
सकाळी ९ ते १०:३०
विषय – रोग – रोगी परीक्षा (वमन विचार)
वक्ते – वैद्य अनंत धर्माधिकारी
सकाळी १०:३० ते १२
विषय – व्याधी संप्राप्ती वैविध्य आणि वमन कार्मुकत्व
वक्ते – वैद्य प्रियदर्शनी बापट-कडूस
दुपारी १२ ते १:३०
विषय – वमन द्रव्य अवस्थानुरूप योजना
वक्ते – वैद्य वर्षा गलगली
दुपारी १:३० ते २:३० भोजन विराम
दुपारी २:३० ते ४
विषय – वमन व्यापद आणि चिकित्सा
वक्ते – वैद्य रेणुका गयाळ
समारोप तथा बक्षीस वितरण समारंभ
-: नोंदणी शुल्क :-
रु. 800/- (न्याहारी , दुपारचे जेवण तथा सायं चहा सहित)
Bank Details for payment
Acc Name – Anant Ayurveda Pratishthan
Acc No – 41970100011412
Bank Name – Bank of Baroda
Branch – Sangvi
IFSC Code – BARB0SANGHV (fifth character is zero)
मर्यादित जागा उपलब्ध. स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध नाही.
नोंदणी झाल्यावर google form भरावा. Google form न भरल्यास certificate मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
https://forms.gle/HQVARHjbUJqiGLBy7
-: स्थळ :-
धन्वंतरी सभागृह, एरंडवणे, पुणे
http://Avishkar Society Rd, Indiranagar Society, Vakil Nagar, Erandwane, Pune, Maharashtra 411004
संपर्क
वैद्य मेघना बाक्रे –9850815375
वैद्य माधुरी विटेकर –8879656455
अंजली देशपांडे – 9850311036
वैद्य सुलक्षणा बनसोडे -9423585560
वैद्य रेणुका गयाळ –9422526930