
कै.वैद्य बिंदुमाधव कट्टी पुण्यस्मरण दिनानिमित्त
अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान
आयोजित
चरक ऊहन २०२५
अखण्ड-मण्डलाकारं
व्याप्तं येन चराचरम् |
तत्पदं दर्शितं येन
तस्मै श्री गुरवे नमः ||
जेष्ठगुरु म्हणून प्रसिद्ध कै.वैद्य बिन्दुमाधव कट्टी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारे
“चरक ऊहन” आणि “निबंध स्पर्धेचा निकाल”
दिनांक :- २० एप्रिल २०२५
वेळ :- सकाळी ९ ते सायं ४
विषय :- त्वचा विकार
माध्यम – मराठी/ हिंदी
प्रमुख आचार्य :- वैद्य अनंत धर्माधिकारी
-:परिसंवाद रूपरेषा:-
२० एप्रिल २०२५ (रविवार)
सकाळी ९ ते ९:३० – नोंदणी, न्याहारी, चहा
प्रथम सत्र
सकाळी ९:३० ते ११
विषय – त्वचा विकार – निदान तथा चिकित्सा सैद्धांतिक विचार
**वक्ते – वैद्य अनंत धर्माधिकारी (कायचिकित्सा – आयुर्वेद विद्या वाचस्पती)
सकाळी ११ ते १२
विषय – कुष्ठ व्याधी निदान विशेष
**वक्ते – वैद्य रेणुका गयाळ (कायचिकित्सा – आयुर्वेद विद्या वाचस्पती)
दुपारी १२ ते १
विषय – कुष्ठ व्याधी संप्राप्ती वैविध्य आणि चिकित्सा
**वक्ते – वैद्य वर्षा गलगली (कायचिकित्सा – आयुर्वेद विद्या वाचस्पती)
दुपारी १ ते २ भोजन विराम
द्वितीय सत्र
दुपारी २ ते ३
विषय – कुष्ठ व्याधी उपक्रम विविधता
**वक्ते – वैद्य मोनिका मुळये (पंचकर्म – आयुर्वेद वाचस्पती)
दुपारी ३ ते ४
समारोप तथा बक्षीस वितरण समारंभ
-: नोंदणी शुल्क :-
रु. 800/- (न्याहारी , दुपारचे जेवण तथा सायं चहा सहित)

Bank Details for payment
Acc Name – Anant Ayurveda Pratishthan
Acc No – 41970100011412
Bank Name – Bank of Baroda
Branch – Sangvi
IFSC Code – BARB0SANGHV (fifth character is zero)
मर्यादित जागा उपलब्ध. स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध नाही.
नोंदणी झाल्यावर google form भरावा. Google form न भरल्यास certificate मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
https://forms.gle/HQVARHjbUJqiGLBy7
-: स्थळ :-
धन्वंतरी सभागृह, एरंडवणे, पुणे
http://Avishkar Society Rd, Indiranagar Society, Vakil Nagar, Erandwane, Pune, Maharashtra 411004
-:संपर्क:-
वैद्य अर्चना हलंदे – 9011092916
वैद्य सुलक्षणा बनसोडे -9423585560
वैद्य रेणुका गयाळ –9422526930
वैद्य मेघना बाक्रे –9850815375